Skip to content
The Believer's Library

Ahirani Bible

Deuteronomy 22 Aii25

Side by side with the Father's Heart Bible™

1आपला एकादा बंधूना बैल या मेंढा भटकी राहिना शे अस दखीन न दखेल सारखा करू नको; तो आवश्यक आपला बंधूसकडे धाडाना प्रयत्न कर. 2तुना बंधू जोडेपास नही ऱ्हास किंवा तू त्याले नही वळखस तर त्या जनावरले आपला घर आण, अनी तुना बंधू त्याना शोध करत येसतोपावत त्याले तुनाजोडे राहू दे; अनी मंग ते त्याना हवाली कर. 3तसच आपला बंधूना गाढवना बाबत कर; अनी तसच त्याना कपडाना बाबत कर; अनी आपला बंधूसनी कोणती भी वस्तु दवडनी अनी ती तुले सापडनी तर तिनाबाबत भी तसच कर; ती दखीन न दखेल सारखं करू नको. 4आपला बंधूना गाढव या बैल वाटमा पडेल दखीन न दखेलना मायक करू नको; त्याले उठाडीसन उभं कराकरता आवश्यक मदत कर.

5बाईनी माणुसना कोणतंबी कपडा घालानं नही अनी माणुसनीबी बाईनं कोणतंबी कपडा घालानं नही, कारण तुना देव यहोवा याले तस करनारा प्रत्येकना वीट शे.

6वाटतीन जावाना येळले झाडवर किंवा जमिनवर पक्षीनं घरटा तुले आढळना, मंग त्यामा पिल्ला ऱ्हावोत किंवा अंडा ऱ्हावोत, त्या पिल्लासवर किंवा अंडासवर मादी बसेल राहिनी तर तिले पिल्लाससंगे धरू नको. 7गरज वाटनी तर पिल्लासले लई जाय, पण त्यासनी मायले आवश्यक सोडी दे, म्हणजे तुना कल्याण व्हई अनी तू चिरायु व्हशी. 8तू नवीन घर बांधशी तवय धाब्याले कठडा बांध; नाहीते एकादा माणुस तठेन खाल पडना तर तू आपला घरनासवर हत्याना दोष आणशी. 9आपला द्राक्षमळामा दुसरं कोणतंबी बी पेरू नको, पेरणास तर सर्वा उत्पन्न, म्हणजे पेरेल बीना उत्पन्न अनी द्राक्षसना उत्पन्न दोन्ही जप्त करामा येतीन. 10बैल अनं गाढव यासनी जोडी जुंपीसन जमीन नांगरू नको. 11लोकर अनं सूत यासना मिसळीनं कापड आंगमा घालू नको. 12आपला पांघराना कपडाले चारी टोकसले गोंडा लाव.

नीतिमत्ताना नियम

13एकादा माणुसनी बाईसंगे लगीन करा अनं तिनाजोडे जावावर ती त्याले नही आवडत व्हई, 14अनी त्यानी तिनावर भलताच आरोप ठेईन तिनी बदनामी करीन सांगं की, मी हाई बाईनासंगे लगीन करीन तिनाजोडे गयु तवय तिनामा माले कुवारीपनना चिन्ह आढळनात नहीत.

15तर पोरना मायबापसनी तिना कुवारीपनना चिन्ह लिसन गावना वडीलजणकडे वेशीमा जावानं. 16पोरना बापनी वडीलजणसले सांगानं की, मी आपली पोर हाऊ माणुसले दिधी अनी आते त्याले ती आवडस नही; 17दखा, तो तिनावर भलताच आरोप ठेईन सांगस की, तुमनी पोरमा माले कुवारीपनना चिन्ह आढळनात नहीत; पण हाई दखा मना पोरना कुवारीपनना चिन्ह मंग त्यासनी ती चादर गावना वडीलजणसनापुढं पसारानं. 18अनी गावना वडीलजणसनी त्या माणुसले धरीन शिक्षा करानी; 19त्यानाकडीन शंभर शेकेल रूपे दंडादाखल वसूल करीन पोरना बापले देवानं, कारण त्यानी एक इस्त्राएल पोरनी बदनामी करेल शे; त्यानी तिले बायको म्हणीन नांदावाले पाहिजे, तिना त्याग त्यानी कराले नको पाहिजे. 20पण त्या पोरनाठायी कुवारीपनना चिन्ह नव्हतात हाई सिध्द व्हयना. 21वडीलजणसनी त्या पोरले तिना बापले घरनाबाहेर काढानं अनी गावना माणसंसनी तिले मरापावत दगडमार करानं कारण तिनी आपला बापना घरमा वेश्याकर्म करीन इस्त्राएलमा भ्रष्टाचार करेल शे; ह्याप्रमाणे तू आपलामाईन हाई दुष्टाई दुर करानं.

22एकादा माणुस लगीन व्हयेल बाईसंगे गमन करतांले सापडना तर तिनासंगे गमन करनारा माणुस अनं ती बाई ह्या दोन्हीसले जिव मारानं; अश प्रकारं इस्त्राएलमाईन अश दुष्टाई दुर करानं. 23मांगनी व्हयेल कुवारी एकादा माणुसले गावमा आढळनी अनी त्यानी तिनासंगे गमन करा, 24तर त्या दोन्हीसले भी त्या गावना वेशीकडे आणीसन मरापावत दगडमार करानं कारण ती गावमा राहिन आरडओरड करात नही, म्हणीन तिले अनी त्यानी आपली शेजारानी बाई भ्रष्ट करा म्हणीन त्याले. ह्याप्रकारं तू आपलामाईन हाई दुष्टाई दुर करानं. 25मांगनी व्हयेल कुवारी एकादा माणुसले जंगलमा आढळनी अनी त्यानी तिनावर कुकर्म करा तर त्या गमन करनारा माणुसले मात्र जिव मारानं; 26पण त्या कुवारीले काही करानं नही; मरणदंडास पात्र अश काही गुन्हा तिना हाततीन घडना नही शे; कारण एकादानी आपला शेजारीवर चाल करीसन त्याले जिव मारानं तसंच हाऊ प्रकार समजानं. 27कारण ती मांगनी व्हयेल कुवारी त्याले जंगलमा आढळनी अनी ती ओरडनी तवय तिना बचाव कराले कोणी नव्हतं. 28मांगनी व्हयेल नही अशी कुवारी एकादा माणुसले आढळनी अनं त्यानी तिले धरीन तिनासंगे गमन करा अनं त्या दोन्ही सापडनात, 29तर तिनासंगे गमन करनारा माणुसनी पोरना बापले पन्नास शेकेल रूपे देवानं अनी ती त्यानी बायको व्हवाले पाहिजे; कारण त्यानी तिले भ्रष्ट करेल शे, त्यानी कायम तिना त्याग कराले नको. 30कोणी आपली सावत्र मायनासोबत लगीन करानं नही; आपला बापनी बेआब्रु करानं नही.

The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025
Ahirani Bible · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]