Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Numbers 26 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 After the plague, our Father said to Moses and to Eleazar son of Aaron the priest, पीडेनंतर याहवेहने मोशे व अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला म्हटले,
2 "take a census of the whole Israelite community by ancestral house, everyone twenty and older able to serve in Israel's army." “इस्राएली लोकांच्या संपूर्ण समाजाची त्यांच्या घराण्यानुसार—जे सर्व वीस किंवा अधिक वयाचे असून इस्राएलच्या सैन्यात सेवा करण्यास सक्षम आहेत, त्यांची जनगणना कर.”
3 Moses and Eleazar the priest spoke with them on the plains of Moab, by the Jordan across from Jericho: म्हणून मोशे व एलअज़ार याजक मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीच्या काठावर इस्राएली लोकांशी बोलले आणि म्हणाले,
4 "Count the people twenty years old and up, as our Father commanded Moses." These were Israel's people who came from the land of Egypt: “याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे जे पुरुष वीस किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांची मोजणी करा.” इजिप्तमधून जे इस्राएली लोक बाहेर आले ते हे:
5 Reuben, Israel's firstborn. Sons of Reuben: Hanoch, clan of the Hanochites; Pallu, clan of the Palluites, रऊबेन, इस्राएलच्या प्रथम जन्मलेल्या पुत्राचे वंशज हे: हनोखपासून हनोखी कूळ; पल्लूपासून पल्लूवी कूळ;
6 of Hezron, the clan of the Hezronites; of Carmi, the clan of the Carmites. हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; कर्मीपासून कर्मी कूळ.
7 These are the clans of the Reubenites; they numbered 43,730. ही रऊबेनची कुळे होती; मोजलेल्यांची संख्या 43,730 भरली.
8 The sons of Pallu: Eliab. पल्लूचा पुत्र एलियाब होता,
9 Eliab's sons: Nemuel, Dathan, and Abiram—the same Dathan and Abiram, community representatives who challenged Moses and Aaron in Korah's assembly, when they challenged our Father. आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते.
10 The earth opened its mouth and swallowed them and Korah, when the company died and the fire consumed 250 men—they became a warning. ज्यावेळी पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि कोरह व त्याच्या अनुयायांना गिळून टाकले व त्यांच्यातील दोनशे पन्नास पुरुषांना अग्नीने भस्म करून टाकले. ते लोकांसाठी एक चेतावणीचे चिन्ह होते.
11 But the sons of Korah did not die. तरीही कोरहाचे सर्वच वंशज मेले नाही.
12 Simeon's sons by clan: Nemuel's, the Nemuelite clan; Jamin's, the Jaminite clan; Jachin's, the Jachinite clan, शिमओनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: नेमूएलपासून नेमूएली कूळ; यामीनपासून यामीनी कूळ; याकीनपासून याखीनी कूळ;
13 of Zerah, the clan of the Zerahites; of Shaul, the clan of the Shaulites. जेरहपासून जेरही कूळ; शाऊलपासून शाऊली कूळ.
14 These are the clans of the Simeonites: 22,200. ही शिमओनी कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 22,200 भरली.
15 Gad's sons by clan: Zephon's clan, the Zephonites; Haggi's clan, the Haggites; Shuni's clan, the Shunites, गादचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: जेफोनपासून जेफोनी कूळ; हग्गीपासून हग्गी कूळ; शूनीपासून शूनी कूळ;
16 of Ozni, the clan of the Oznites; of Eri, the clan of the Erites; ओजनीपासून ओजनी कूळ; एरीपासून एरी कूळ;
17 of Arod, the clan of the Arodites; of Areli, the clan of the Arelites. अरोदपासून अरोदी कूळ; अरेलीपासून अरेली कूळ.
18 These are the clans of the sons of Gad as they were numbered: 40,500. ही गादची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 40,500 भरली.
19 Judah's sons were Er and Onan; Er and Onan died in the land of Canaan. एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले.
20 Judah's sons by clan: from Shelah, Shelanite clan; from Perez, Perezite clan; from Zerah, Zerahite clan. यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शेलाहपासून शेलानी कूळ; पेरेसापासून पेरेसी कूळ; जेरहपासून जेरही कूळ.
21 Perez's sons: Hezron, clan of the Hezronites; Hamul, clan of the Hamulites. पेरेसचे वंशज हे होते: हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; हामूलपासून हामूली कूळ.
22 These are the clans of Judah as they were numbered: 76,500. ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली.
23 Issachar's sons by clan: Tola, clan of the Tolaites; Puvah, clan of the Punites, इस्साखारचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: तोलापासून तोलाई कूळ; पुवाहपासून पुनी कूळ;
24 of Jashub, the clan of the Jashubites; of Shimron, the clan of the Shimronites. याशूबपासून याशूबी कूळ; शिम्रोनपासून शिम्रोनी कूळ.
25 These are the clans of Issachar as they were numbered: 64,300. ही इस्साखारची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 64,300 भरली.
26 Zebulun's sons by clan: from Sered, the Seredite clan; from Elon, the Elonite clan; from Jahleel, the Jahleelite clan. जबुलूनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: सेरेदपासून सेरेदी कूळ; एलोनपासून एलोनी कूळ; याहलीलपासून याहलेली कूळ.
27 These are the clans of the Zebulunites as they were numbered: 60,500. ही जबुलूनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 60,500 भरली.
28 The sons of Joseph according to their clans were Manasseh and Ephraim. योसेफाचे कूळ त्याचे वंशज मनश्शेह व एफ्राईमचे कूळ हे होते:
29 Manasseh's sons: Machir's clan, the Machirites; Machir fathered Gilead; Gilead's clan, the Gileadites. मनश्शेहचे वंशज: माखीरपासून माखीरी कूळ (माखीर गिलआदाचा पिता होता); गिलआदापासून गिलआदी कूळ.
30 Sons of Gilead: Iezer, clan of Iezerites; Helek, clan of Helekites, हे गिलआदाचे वंशज होते: इएजेरपासून इएजेरी कूळ; हेलेकपासून हेलेकी कूळ;
31 and of Asriel, the clan of the Asrielites; and of Shechem, the clan of the Shechemites; अस्रिएलपासून अस्रिएली कूळ; शेखेमपासून शेखेमी कूळ;
32 and of Shemida, the clan of the Shemidaites; and of Hepher, the clan of the Hepherites. शेमीदापासून शेमीदाई कूळ; हेफेरपासून हेफेरी कूळ.
33 Zelophehad son of Hepher had no sons, only daughters: Mahlah, Noah, Hoglah, Milcah, and Tirzah. (हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.)
34 These are the clans of Manasseh; they numbered 52,700. ही मनश्शेहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 52,700 भरली.
35 These are Ephraim's descendants by family: Shuthelah, family of the Shuthelahites; Becher, family of the Becherites; Tahan, family of the Tahanites. एफ्राईमचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शुथेलहपासून शूथेलाही कूळ; बेकेरपासून बेकेरी कूळ; तहनपासून तहनी कूळ.
36 And these are the sons of Shuthelah: of Eran, the clan of the Eranites. शुथेलहाचे वंशज हे होते: एरानपासून एरानी कूळ.
37 These are the clans of Ephraim's sons, by their count: 32,500. These are Joseph's sons by their clans. हे एफ्राईमचे कूळ होते; जे मोजले त्यांची संख्या 32,500 भरली. हे त्यांच्या कुळानुसार योसेफाचे वंशज होते.
38 Benjamin's sons by clan: Bela, clan of the Belaites; Ashbel, clan of the Ashbelites; Ahiram, clan of the Ahiramites, बिन्यामीनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: बेलापासून बेलाई कूळ; आशबेलपासून अशबेली कूळ; अहीरामपासून अहीरामी कूळ;
39 of Shephupham, the clan of the Shuphamites; of Hupham, the clan of the Huphamites. शफूफामपासून शूफामी कूळ; हूफामपासून हूफामी कूळ.
40 Bela's sons: Ard and Naaman—from Ard, the Ardite clan; from Naaman, the Naamite clan. आर्द आणि नामान यांच्याद्वारे बेलाचे वंशज हे होते: आर्दाचे आर्दी कूळ; नामान द्वारे नामीनी कूळ.
41 These are the sons of Benjamin by their clans; they numbered 45,600. ही बिन्यामीनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,600 भरली.
42 These were Dan's sons by clan: from Shuham, the Shuhamite clan. These were Dan's clans by clan. दानचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शूहामपासून शूहामी कूळ. ही दानची कुळे होती:
43 All the clans of the Shuhamites numbered 64,400. ती सर्व शूहामी कुळे होती; आणि जे मोजले त्यांची संख्या 64,400 भरली.
44 Asher's sons by clan: Imnah, clan of the Imnites; Ishvi, clan of the Ishvites; Beriah, clan of the Beriites. आशेरचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: इम्नाहपासून इम्नी कूळ; इश्वीपासून इश्वी कूळ; बरीयाहपासून बरीयाह कूळ;
45 Sons of Beriah: Heber, clan of Heberites; Malchiel, clan of Malchielites. आणि बरीयाहच्या वंशजांपासून: हेबेरपासून हेबेरी कूळ; मालकीएलपासून मालकीएली कूळ.
46 Asher had a daughter named Serah. आशेरला सेराह नावाची कन्या होती.
47 These are the clans of the sons of Asher as they were numbered: 53,400. ही आशेरची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 53,400 भरली.
48 Naphtali's sons by clan: Jahzeel, clan of Jahzeelites; Guni, clan of Gunites, नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: याहसेलपासून याहसेली कूळ; गूनीपासून गूनी कूळ;
49 of Jezer, the clan of the Jezerites; of Shillem, the clan of the Shillemites. येसेरपासून येसेरी कूळ; शिल्लेमपासून शिल्लेमी कूळ.
50 These are the clans of Naphtali; they numbered 45,400. ही नफतालीची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,400 भरली.
51 This was the total number of the people of Israel: 601,730. इस्राएली लोकांची एकूण संख्या 6,01,730 भरली.
52 Then our Father said to Moses, याहवेहने मोशेला म्हटले,
53 "Among these the land is to be divided for inheritance according to the number of names. “त्यांना नावाच्या संख्येनुसार देश वतन म्हणून द्यावा.
54 Give the larger group more land, the smaller less—each share sized to its census count. मोठ्या गटाला मोठा वारसा द्यावा आणि लहान गटाला लहान वारसा द्या; ज्यांची नावे यादीत आहेत त्यानुसार प्रत्येकाला संख्येनुसार त्यांचा वारसा मिळावा.
55 But the land must be divided by lot; they will inherit according to their fathers' tribal names. जमिनीची वाटणी चिठ्ठ्या टाकून होईल याची खात्री करावी. त्यांच्या पूर्वजांच्या गोत्राच्या नावानुसार प्रत्येक गटाला वारसा मिळावा.
56 Their inheritance is to be apportioned by lot between the larger and the smaller." प्रत्येक वारसा मोठ्या आणि लहान गटांमध्ये चिठ्ठ्याद्वारे वाटप केला जावा.”
57 These are the numbered Levites by their clans: Gershon's clan, the Gershonites; Kohath's clan, the Kohathites; Merari's clan, the Merarites. ज्या लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार मोजणी झाली ते हे: गेर्षोनापासून गेर्षोनी कूळ; कोहाथापासून कोहाथी कूळ; मरारीपासून मरारी कूळ.
58 Levi's clans: Libnite clan, Hebronite clan, Mahlite clan, Mushite clan, Korahite clan. Kohath fathered Amram. ही देखील लेवी लोकांची कुळे होती: लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, कोरही कूळ. कोहाथ हा अम्रामाचा पूर्वज होता;
59 Amram's wife was named Jochebed, Levi's daughter, born to Levi in Egypt; she bore Amram Aaron, Moses, and their sister Miriam. अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती लेवी वंशातील होती, जी लेवीच्या घराण्यात इजिप्तमध्ये असताना जन्मली होती. अम्रामापासून तिने अहरोन, मोशे व त्यांची बहीण मिर्यामला जन्म दिला.
60 And to Aaron were born Nadab and Abihu, Eleazar and Ithamar. अहरोन नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार यांचा पिता होता.
61 But Nadab and Abihu died when they offered unauthorized fire before our Father. परंतु नादाब आणि अबीहूने याहवेहसमोर अनाधिकृत अग्नीद्वारे अर्पण केल्यामुळे ते मरण पावले.
62 The Levites counted numbered 23,000, every male a month old and up. They were not counted among the Israelites, since no inheritance was given them among the Israelites. एक महिन्यापेक्षा अधिक वयाच्या लेवी पुरुषांची संख्या 23,000 भरली. इस्राएलच्या इतर लोकांमध्ये त्यांची मोजणी झाली नाही, कारण त्यांना त्यांच्यामध्ये वाटा मिळाला नाही.
63 Moses and Eleazar the priest counted these on the plains of Moab by the Jordan, across from Jericho. मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली.
64 None of these had been counted by Moses and Aaron the priest in the wilderness of Sinai. सीनाय रानात मोशे आणि अहरोन याजकाने इस्राएली लोकांची जी मोजणी केली होती, त्यांच्यापैकी एकही या गणतीत नव्हता.
65 For our Father had said of them, "They would surely die in the wilderness." None remained, except Caleb son of Jephunneh and Joshua son of Nun. कारण याहवेहने त्या इस्राएली लोकांना सांगितले होते की ते खचितच रानात मरतील आणि यफुन्नेहचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुआ यांच्याशिवाय एकही उरले नाही.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]