Skip to content
The Believer's Library

Biblica® Open Marathi Contemporary Version

Genesis 5 OMRCV

Show OMRCV only
Verse × ×
1 This is the written record of Adam's descendants. When our Father created humankind, he made them in the likeness of God. ही आदामाची लिखित वंशावळी आहे. जेव्हा परमेश्वराने मानवजातीला निर्माण केले, त्यांनी त्याला आपल्या प्रतिरूपात घडविले.
2 He created them male and female, blessed them, and named them Humankind when they were created. परमेश्वराने त्यांना पुरुष व स्त्री असे निर्माण केले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना “मानवजात” असे नाव दिले.
3 At 130, Adam fathered a son in his likeness, after his image, and named him Seth. आदाम 130 वर्षाचा झाला तेव्हा त्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपात, त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत एक मुलगा झाला; त्याने त्याचे नाव शेथ ठेवले.
4 After he fathered Seth, Adam lived 800 years and had other sons and daughters. शेथच्या जन्मानंतर आदाम आणखी आठशे वर्षे जगला. याकाळात त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
5 Altogether, Adam lived 930 years, and then he died. आदाम एकंदर 930 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
6 When Seth had lived 105 years, he fathered Enosh. शेथ 105 वर्षाचा झाला, तेव्हा त्याला अनोश झाला.
7 After he fathered Enosh, Seth lived 807 years and had other sons and daughters. अनोशचा पिता झाल्यावर शेथ 807 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
8 Altogether, Seth lived 912 years, and then he died. शेथ एकंदर 912 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
9 When Enosh had lived ninety years, he fathered Kenan. अनोश नव्वद वर्षाचा झाला तेव्हा त्याला केनान झाला.
10 After he fathered Kenan, Enosh lived 815 years and had other sons and daughters. केनानचा पिता झाल्यावर अनोश 815 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
11 Altogether, Enosh lived 905 years, and then he died. अनोश एकंदर 905 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
12 When Kenan had lived seventy years, he fathered Mahalalel. केनान सत्तर वर्षाचा झाला तेव्हा तो महलालेलाचा पिता झाला.
13 After he fathered Mahalalel, Kenan lived 840 years and had other sons and daughters. महलालेलाचा पिता झाल्यावर केनान 840 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
14 Altogether, Kenan lived 910 years, and then he died. केनान एकंदर 910 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
15 When Mahalalel had lived sixty-five years, he fathered Jared. महलालेल 65 वर्षाचा झाला तेव्हा तो यारेदाचा पिता झाला.
16 After he fathered Jared, Mahalalel lived 830 years and had other sons and daughters. यारेदाचा पिता झाल्यावर महलालेल 830 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
17 Altogether, Mahalalel lived 895 years, and then he died. महलालेल एकंदर 895 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
18 When Jared had lived 162 years, he fathered Enoch. यारेद 162 वर्षाचा झाला तेव्हा तो हनोखाचा पिता झाला.
19 After he fathered Enoch, Jared lived 800 years and had other sons and daughters. हनोखाचा पिता झाल्यावर यारेद 800 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
20 Altogether, Jared lived 962 years, and then he died. यारेद एकंदर 962 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
21 When Enoch had lived sixty-five years, he fathered Methuselah. हनोख 65 वर्षाचा झाला तेव्हा तो मथुशेलहाचा पिता झाला.
22 After fathering Methuselah, Enoch walked with our Father 300 years, and had other sons and daughters. मथुशेलहाचा पिता झाल्यावर हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे 300 वर्षे चालला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
23 Altogether, Enoch lived 365 years. हनोख एकंदर 365 वर्षे जगला.
24 Enoch walked faithfully with our Father; then he was gone, because our Father took him. हनोख परमेश्वरासोबत विश्वासूपणे चालत असताना तो अदृश्य झाला, कारण परमेश्वराने त्याला नेले.
25 When Methuselah had lived 187 years, he fathered Lamech. मथुशेलह 187 वर्षाचा झाला तेव्हा तो लामेखाचा पिता झाला.
26 After he fathered Lamech, Methuselah lived 782 years and had other sons and daughters. लामेखाचा पिता झाल्यानंतर मथुशेलह 782 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
27 Altogether, Methuselah lived 969 years, and then he died. मथुशेलह एकंदर 969 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
28 When Lamech had lived 182 years, he fathered a son. लामेख 182 वर्षांचा झाल्यावर त्याला पुत्र झाला.
29 He named him Noah, saying, "He will comfort us in our work and painful toil of our hands, from the ground our Father cursed." त्याने त्याचे नाव नोआह असे ठेवले, कारण तो म्हणाला, “शाप दिलेली भूमी कसण्याच्या अवघड कामापासून याहवेह आम्हाला विसावा देतील.”
30 After he fathered Noah, Lamech lived 595 years and had other sons and daughters. नोआहच्या जन्मानंतर लामेख 595 वर्षे जगला आणि त्याला आणखी पुत्र व कन्या झाल्या.
31 Altogether, Lamech lived 777 years, and then he died. लामेख एकंदर 777 वर्षे जगला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.
32 When Noah was 500 years old, he fathered Shem, Ham, and Japheth. नोआह 500 वर्षाचा झाला तेव्हा तो शेम, हाम व याफेथ यांचा पिता झाला.
FHB

Scripture from Father’s Heart Bible™. © 2026 Spirit Media Publishing, the imprint of Spirit Media Inc. All rights reserved. In Divine Voice™ Color, the words spoken by our Father show in blue, the words of the Son in red, and the words of the Spirit in purple.

OMRCV

Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™ ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. Biblica® Open Marathi Contemporary Version™ Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version · Creative Commons - Attribution-ShareAlike [CC BY-SA]